एक्स्प्लोर
PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी मुंबईत, राज्यपाल, सीएम, डीसीएमकडून स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१व्या अधिवेशनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते काही क्षणांत पार पडणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडतोय. मंगळवारी या अधिवेशनाची सांगता होणार आहे. २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारतही असण्याची शक्यता आहे. यासाठी बोली लावण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. तरीही, यजमानपदाच्या शर्यतीत भारत असू शकेल असे संकेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिले आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















