एक्स्प्लोर
Old Mumbai Pune Express Way Toll : जु्न्या मुंबई- पुणे हायवेवरीलही टोल 1 एप्रिलपासून वाढणार
मुंबई-पुणे प्रवासावर सरकारने टोलधाड टाकलीय... मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे वरील टोल १ एप्रिल पासून १८ टाकण्याची बातमी काल प्रसिद्ध झाली आणि लोकांमध्ये नाराजी पसरली... आता त्याच्या पुढची बातमी... आज जु्न्या मुंबई-पुणे हायवेवरीलही टोल 1 एप्रिलपासून वाढणार आहे... १ एप्रिलपासून जु्न्या मुंबई-पुणे हायवेवरीलही टोलमध्ये तब्बल १८ टक्के वाढ होणाराय... त्यामुळे एक्स्प्रेसवे किंवा जुना हायवे, दोन्ही वरून मुंबई - पुणे प्रवास महागणार आहे... याचा मोठा भुर्दंड वाहनचालक आणि मालकांना तसेच प्रवाशांना बसणार आहे...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















