एक्स्प्लोर
Nawab Malik : वानखेडे कुटुंबीयांना दिलासा, नवाब मलिकांच्या आरोपांची 9 डिसेंबरपर्यंत तोफ थंड
नवाब मलिक यांच्या आरोपांच्या फैरींपासून वानखेडे कुटुंबीयांना न्यायालयात दिलासा मिळालाय. पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे 9 डिसेंबरपर्यंत वानखे़डे कुटुंबीयांबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही अशी हमी आज नवाब मलिक यांच्यावतीनं न्यायालयात देण्यात आली. मलिक यांना बोलण्यास मनाई करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या एकलपीठानं दिला होता, त्याला ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठात आव्हान दिलं होतं. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी मलिक यांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत कोणतंही विधान करणार नाही अशी हमी मलिक यांच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे.
मुंबई
Teacher Recruitment Protest News : आम्ही रस्त्यावर आपलं जीवन संपवू, शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरती तरूण आक्रमक
Mira Road | विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी गोमांसाने भरलेला ट्रक पकडला, काशिगाव पोलिसात गुन्हा
Bandra Fire Updateवांद्रे येथे क्रोमा शोरुमला आग, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक,अग्निशामकदलाचे प्रयत्न
Vaibhav Naik on Shiv sena : शिंदेंसोबत मला जायचं असतं तर मी अडीच वर्षांपूर्वीच गेलो असतो- नाईक
Mumbai Best Bus News | बेस्ट बसची भाडेवाढ दुप्पट होण्याची दाट शक्यता, 'बेस्ट' प्रवास महागणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बातम्या
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















