एक्स्प्लोर
Land Scam | प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहाला अटक | ABP Majha
न्हावा शेवातील जमीन घोटाळा प्रकऱणी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहांना अटक करण्यात आलीय. शेतकरी असल्याच्या बनावट दाखल्याद्वारे शहांनी 600 कोटींची 80 एकर जमीन लाटल्याचा आरोप आहे. शेतजमीन विकत घेण्यासाठी भूपेंद्र शहांनी लातूर येथून शासकीय यंत्रणेला हाताशी पकडून बनावट शेतकरी असल्याचा दाखल मिळवला होता. याच दाखल्याच्या सहाय्यानं भूपेद्र शहांनी उरण येथील 80 एकर जागा विकत घेतली. याबाबत तक्रारी आल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी अधिक तपास केला असता बनावट दाखल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी नवी मुंबईतील भूमी बिल्डर्स ग्रुपचे मालक प्रसिध्द बिल्डर भूपेंद्र शहा याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















