एक्स्प्लोर
Coronavirus | नवी मुंबईतील एपीएमसी आठवड्यातील दोन दिवस बंद राहणार
आशियातील सर्वात मोठी एपीएमसी बाजारपेठ असलेल्या वाशीतील एपीएमसी मार्केटला सध्या कोरोनोची धास्ती लागली. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रोज तब्बल 50 हजार लोकांची होणारी आवक जावक 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाटी आठवड्यातील दोन दिवस एपीएमसी बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच ग्राहकांनी एपीएमसीमध्ये न येता फोनवर ऑर्डर द्यावी, अशी विनंती होलसेल व्यापारी करत आहेत
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















