एक्स्प्लोर
Yes Bank Crisis | रिझर्व्ह बँकेचे येस बँकेवर निर्बंध
रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय येस बँकेतून खातेदारांना 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. केंद्र सरकारनं तसं परीपत्रकच काढलंय. केंद्राच्या या आदेशाची काल संध्याकाळपासून अंमलबजावणी सुरु झाली असून 3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी येस बँकेचे शेअर विकत घेऊ शकते. दरम्यान, निर्बंधांंमुळं ग्राहकांमध्ये घबराट असून, काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
राजकारण





















