एक्स्प्लोर
BMC Word : मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला आज सादर होणार? ABP Majha
मुंबई महापालिकेत वॉर्ड संख्या वाढवण्याचा मार्ग काल हायकोर्टाच्या निर्णयानं मोकळा झालाय. त्यानंतर वॉर्ड पुनर्रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे आज सादर केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत वॉर्डची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नव्या ९ वॉर्डांपैकी एक शहरात वाढणार आहे, तर पश्चिम उपनगरात ४ ते ५ आणि पूर्व उपनगरात ३ ते ४ वॉर्ड वाढवले जाणार आहेत. मुंबईत शहरात नाना चौक परिसरात एक वॉर्ड वाढेल, तर पश्चिम उपनगरात बांद्रा, अंधेरी आणि बोरीवलीत वॉर्डची संख्या वाढणार आहे. पूर्व उपनगरात मानखुर्द आणि मुलुंड भागात वॉर्डची संख्या वाढणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















