एक्स्प्लोर
Mumbai : भाजी विक्रेत्याला मारहाण, परस्पर दुकान चालवणाऱ्याला मालकाची मारहाण : ABP Majha
मुंबईतल्या माटुंगा परिसरात एका भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय... मनोज मौर्या असं हल्ला करण्यात आलेल्या भाजीविक्रेत्याचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मनोज ज्याच्याकडे कामाला होता त्यानंच ही मारहाण केल्याचं कळतंय. मनोज मौर्यानं मालक उदय कुमारच्या नकळत परस्पर दुकान चालवायला घेतलं होतं. याचा राग मनात धरुन उदय कुमार यांनी मनौज कुमारवर हल्ला केला..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















