एक्स्प्लोर
Advertisement
Attack on Shiv Sena Leader | मुंबईतील विक्रोळीत शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार | ABP Majha
महाराष्ट्रात पोलिसांचा धाक उरला का असा प्रश्न पडत आहे. कारण मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आज मुंबईतल्या विक्रोळीमध्येही गोळीबार झाला आहे. शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यात चंद्रशेखर जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून हल्ल्याचं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे.
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement