एक्स्प्लोर
Mumbai Sanjay Deshmukh यांचा ठाकरे गटात प्रवेश, ठाकरेंच्या शिवसेनेत आज दोन प्रवेश : ABP Majha
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सभा घेणार आहेत. ठाण्यातले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर आणि यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाण्यात लवकरच सभा घ्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली. तसंच लवकरच पोहरादेवीचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















