एक्स्प्लोर
Mumbai Sameer Wankhede: मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली ABP Majha
मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय... केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात पुन्हा एकदा समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय... याच विभागातून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्यांची बदली मुंबई एनसीबीत करण्यात आली होती... पण मुदत संपल्यानं आता पुन्हा एकदा त्याच विभागात समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय... त्याच बरोबर नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या आरोपांनी देखील समीर वानखेडे हे चर्चेत होते...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement


















