एक्स्प्लोर
Maharashtra Rain : पुढील तीन तास मुंबई , ठाणे , पालघर , रायगडसाठी महत्त्वाचे
पुढील ३ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. सकाळपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रुझ, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार सरी बरसताहेत. तर, वडाळा-चेंबूर भागातही मुसळधार पाऊस बरसत असल्यानं चेंबूरमधील सखल भागात पावसाचं पाणी साचलंय.. सध्या मुंबईत पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत असल्या तरी रस्ते आणि लोकल वाहतूक मात्र सुरळीत आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















