एक्स्प्लोर
Mumbai : राज्यात पंचगव्य क्रांती अभियान, देशी गायींचं संगोपन, संवर्धनासाठी प्रोत्साहन देणार
आरोग्य व स्वयंरोजगार निर्मितीसाठी राज्यात "पंचगव्य क्रांती अभियानाची" सुरवात करण्यात आली आहे. आयुर्वेद गोविज्ञान काऊंसिल व काऊवेदा वेलनेस या दोन संयुक्त संस्थांच्या विद्यामानाने हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत देशी गायींचे संगोपन व संवर्धन होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. आयुर्वेद व पंचगव्यांचे विज्ञान व शास्र जनसामान्यांपर्यंत पोहचावे व सर्वांना निरोगी जीवन प्राप्त व्हावे यासाठी मदत होणार आहे. अनेकांना यातून रोजगारही उपलब्ध होणार असल्याच आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलकडून करण्यात आला.
मुंबई
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : डोंबिवलीत भाजपचं मिशन लोटसमुळे शिवसेनेत नाराजी?
BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश
Mumbai CNG Crisis : मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा तुटवडा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























