एक्स्प्लोर

नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय.

Nanded Crime: नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर संशयाचे धुके गडद झाले आहे. (Nanded Crime news) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय. 

नेमका प्रकार काय ? 

शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर संशयाचे धुके गडद झाले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक, सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केली.

आत्महत्येचा बनाव केल्याचा नातेवाईकांचा आरोप 

याप्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे शीतलच्या कुटुंबियांनी केलेला आरोप. शीतलची हत्या करून तिला आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. शीतलचा स्वभाव, तिची सध्याची मानसिक अवस्था आणि अभ्यासात असलेली प्रगती यांचा उल्लेख करत तिने आत्महत्या करणे शक्य नसल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्या खोलीत शीतल वारंवार जात असे. मात्र, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाले किंवा शीतलला मानसिक त्रास दिला गेला का, याची सविस्तर चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. 

नातेवाईकांनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे शीतलचा छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमार्टेम केला जाणार आहे. दुहेरी पोस्टमार्टेममुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पांगरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा:

12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Mumbai Crime News: वर्सोवा पोलिसांचा धक्कादायक निष्काळजीपणा, पोलीस ठाण्यात 73 वर्षीय वृद्धाला आला 'ब्रेन स्ट्रोक', उपचारांऐवजी 5 तास बसवून ठेवले; भाजप आक्रमक
वर्सोवा पोलिसांचा धक्कादायक निष्काळजीपणा, पोलीस ठाण्यात 73 वर्षीय वृद्धाला आला 'ब्रेन स्ट्रोक', उपचारांऐवजी 5 तास बसवून ठेवले; भाजप आक्रमक
Bhiwandi Crime News: भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Embed widget