एक्स्प्लोर
Mumbai : ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या विरोधात मुंबई पलिकेनं कंबर कसली ABP Majha
ओमायक्रॉनविरोधात लढ्यासाठी पालिका सज्ज झालेय. चाचण्या वाढवण्यासाठी पालिकेनं तब्बल २० लाख अँटिजेन टेस्ट किट्स खरेदीचा प्रस्ताव ठेवलाय. यामुळे आता अँटिजेन टेस्ट अवघ्या ९ रुपयात होणार आहे आणि त्याचे रिपोर्टही अवघ्या अर्ध्या तासात मिळणार आहेत. मुंबईत सध्या दिवसाला सरासरी अडीचशे कोरोनाबाधित सापडतायत. त्यातच ओमायक्रॉनचा धोका वाढू नये म्हणून पालिकेचा चाचण्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. पालिकेनं अँटिजेन किट्स खरेदीसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रीयेला ५ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलाय. स्पर्धा वाढल्यानं कंपन्यांनी किमती कमी केल्याचं कळतंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















