एक्स्प्लोर
Mumbai Metro : मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ची आज चाचणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार
मुंबई : मुंबई हे शहरच गतीचं दुसरं नाव आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना संकटाने मुंबईची ही गती कमी केली. मात्र मुंबई आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज होत आहे. मुंबईत आज मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु होणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चाचणीला हिरवा कंदील दाखवतील.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















