एक्स्प्लोर
Mumbai Metro : मेट्रो 3 ची उद्या ट्रायल, Eknath Shinde - Devendra Fadnavis राहणार उपस्थित
मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 (Metro 3) ची उद्या ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement


















