एक्स्प्लोर
Mumbai Metro 3 Update : मेट्रो ३ मार्गावरील ८ डब्यांची दुसरी ट्रेन मुंबईत : ABP Majha
मेट्रो ३ मार्गावरील ८ डब्यांची दुसरी ट्रेन मुंबईत दाखल झालीये... आरे कॉलनीतील सारिपूतनगरमधील चाचणी ट्रॅकवर मेट्रोचे डबे उतरवण्यात आलेत.. सारिपूतनगर-बीकेसी-कफ परेड दरम्यान मेट्रो ३ धावणार आहे... डिसेंबर २०२३ म्हणजेच पुढीलवर्षी सारिपूतनगर ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरु होणार आहे... त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेड मार्ग जून 2024 पर्यंत पूर्ण करून मेट्रो ३ सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे...
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जालना
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण





















