एक्स्प्लोर
Mumbai Kurla Fire: सिगरेचं थोटुक आगीसाठी कारणीभूत असल्याचा संशय, आगीच्या नेमक्या कारणाचा शोध सुरु
कुर्ला परिसरातल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत, 30 ते 35 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कुणीतरी जळती सिगारेट फेकल्यानं आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. तर काही रहिवाशांनी आगीसाठी इमारतीखाली उभारण्यात आलेल्या मंडपाला कारणीभूत धरलंय. तूर्तास अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















