एक्स्प्लोर
Mumbai Illegal Hoardings : मुंबईतील अनधिकृत होर्डिंग 3 दिवसात हटणार, आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबईत मोठ्या प्रमाणात लावलेल्या अनधिकृत राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक होर्डिंगमुळे मुंबईच्या सौंदर्याला बाधा येत असून त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अनधिकृत, विनापरवाना होर्डिंगवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अरविंद नेरकर यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेऊन केली होती. त्यावर आयुक्तांना अनधिकृत होर्डिंग तीन दिवसांत हटवावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा




















