एक्स्प्लोर
Lockdown | मुंबईच्या धारावीतल्या भटक्यांवर पोलिसांची कारवाई, रस्त्यावर बसवून ठेवलं
मुंबईच्या धारावी परिसरात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर हा विभाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलाय. मात्र तरीही तरुण मंडळी विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. धारावीच्या 60 फुटी रस्त्यावर अशाचप्रकारे अनेक रिकामटेकड्यांना पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसवून ठेवत शिक्षा दिली.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















