एक्स्प्लोर
Har Ghar Tiranga: झेंडा हा भारताचं ज्वलंत प्रतीक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचं मुंबईकरांना आवाहन
Har Ghar Tiranga : राज्यभरात 'हर घर तिरंगा' अभियानाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















