एक्स्प्लोर
Coronavirus | दिवाळीनंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, गर्दीतून मुंबईकरांचा प्रवास
राज्यात दिवाळीआधी कोरोना नियंत्रणात होता, असं चित्र असतानाच दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
आणखी पाहा




















