एक्स्प्लोर
Mumbai Construction : मुंबईकरांना मोठा दिलासा, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बांधकाम बंद ABP Majha
मुंबईत रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आलीय. ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हे आदेश दिलेत. मुंबईतील वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















