एक्स्प्लोर
Kirit SOmaiya on COVID Center Scam : मुंबईत कोविड सेंटरचा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर, विशेषतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेत. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.. वरळीतील कोविड सेंटरचं काम महापौरांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा आहे. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी स्थापन करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. तसंच मुंबईतल्या १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवण्याचं आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















