एक्स्प्लोर
Advertisement
Air India वसाहतीमधील रहिवाशांना घर सोडण्याचे आदेश, 1600 कुटुंबावर बेघर होण्याचं संकट
एअर इंडियाची खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेय. मात्र या खासगीकरणाचा मोठा फटका एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेल्या एअर इंडिया वसाहतीमधील रहिवाशांना नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे घर रिकामं करण्यासंदर्भात पत्रं मिळालंय. या वसाहतीत जवळपास १६०० कुटुंब राहतात. मात्र खासगीकरण झाल्यानंतर अवघ्या ६ महिन्यात त्यांना घर सोडावं लागणार आहे. मंत्रालयाच्या पत्रात दुसरीकडे रहाण्याची सोय किंवा अपेक्षित घर भाडे या बाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे अनेक नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी केलेय.
मुंबई
Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गार
NCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement