एक्स्प्लोर
Mumbai : टूथपेस्टऐवजी उंदीर मारायाची विषारी पेस्ट वापरली, 18 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू ABP Majha
मुंबईच्या धारावी येथे राहणाऱ्या एका अठरा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अफसाना खान जेव्हा सकाळी उठली आणि आपले दात घासायला गेली तेव्हा कोलगेट टूथपेस्ट च्या बाजूला उंदीर मारायाची पेस्ट ठेवली होती.जी तिने चुकून ब्रशला लावली आणि आपले दात घासण्यास सुरुवात केली..ब्रश करता करता वासावरून अफसानाला आपण टूथपेस्टऐवजी दुसरच काहीतरी लावण्यालच जाणवलं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















