एक्स्प्लोर
MNS On Vaccination : "जनजागृती करा, सक्ती नको", लस न घेणाऱ्यांचं वेतन रोखण्यास मनसेचा आक्षेप
नागपूरमध्ये लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेतन थांबवण्याचा जिल्हाधिकारी विमला आर यांचा निर्णय नियमबाह्य आणि अयोग्य असल्याचं सांगत मनसेनं या निर्णयाला आक्षेप घेतलाय. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
आणखी पाहा





















