एक्स्प्लोर
Mira Bhayandar महापौर-उपमहापौर निवडणुकीत चोरट्याची 'पाकिटमारी' | ABP Majha
मिरा-भाईंदरच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी एका चोरट्यानं 6 भाजप नेत्यांचं पाकीट मारत हजार रुपये लंपास केलेत. या चोरट्यानं नवनिर्वाचित उपमहापौर हसमुख गहलोत यांनाही सोडलं नाही. बुधवारी २६ तारखेला मिरा भाईंदर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यानं भाजपाचे नगरसेवक सचिन म्हाञे यांचे ३७,००० तर नगरसेविका दिपिका अरोरा यांचे पती पंकज अरोरा यांचे २८,००० चोरांनी पॉकिट मारुन लंपास केले. हा चोरटा पालिकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस तपास करतायेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















