एक्स्प्लोर
Mumbai Maratha Reservation : मुंबईत पालिकेकडून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे वादळ जरांगे पाटलांसह मुंबईच्या दिशेने सरकते आहे...तर राज्य सरकारने ही आता आरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे...महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने आज पासून मराठंयाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरु केले आहे..मुंबईत मुंबई मनपाचे कर्मचारी घरोघरी फिरून हे सर्वेक्षण करीत आहेत.याचा आढावा घेत अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी….
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















