एक्स्प्लोर
Mankhurd Crime Special Report : मानखुर्दच्या तरूणीचा टॅक्सीचालकाने घेतला जीव
Mankhurd Crime Special Report : मानखुर्दच्या तरूणीचा टॅक्सीचालकाने घेतला जीव मानखुर्दमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह उरणमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना घडलीये. एका सुटकेसमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आलाय. प्रेमप्रकरणानंतर मित्रासोबत ही तरुणी गेल्या १०दिवसांपासून बेपत्ता होती. तसंच आज भाजप नेते किरीट सोमय्या आणि - पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी या पीडित परिवाराची भेट घेतली. तसंच या मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत रायगड पोलिसांकडून या मित्राला अटक करण्यात आलीये. तसंच या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
मुंबई
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















