एक्स्प्लोर
माहिम रेतीबंदरची लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून पाहाणी; तातडीने पंचनामे करत नुकसानभरपाई देण्याचे निर्देश
तोक्ते चक्रीवादळामुळ माहीम येथीळ स्थानिक मच्छिमारांची व्यथा एबीपी माझानं सर्वप्रथम मांडली. याची तातडीनं दखल घेत मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांनी जाऊन पाहाणी केली. कोळी बांधवांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन तातडीनं सर्व्हे करत नुकसानभरपाई जारी करण्याचे निर्देश दिले आहेत
Tags :
Mumbai Weather Forecast Uddhav Thackeray Bmc NDRF Cyclone Government Arabian Sea MP Rahul Shewale Majha Impact Cyclone Tauktae Tauktae Cyclone Cyclone Tauktae Update Cyclone Alert Cyclone Tauktae Red Alert Cyclone Tauktae IMD Cyclone Tauktae Maharashtra Heavy Rainfall Cyclone Tauktae Cyclone Updates Cyclone Cyclone Tauktae 2021 Cyclone Tauktae Impact Cyclone Tauktae Loss Cyclone Tauktae Effect Mahim Bunder Surveyमुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















