एक्स्प्लोर
Maharashtra : नाट्यगृहांसाठीत 50 टक्क्यांची अट का? अभिनेते Sharad Ponkshe यांचा सवाल
येत्या २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहं पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी राज्य सरकारनं पन्नास टक्केच आसनक्षमतेची अट घातली आहे. त्यामुळं नाट्यवर्तुळात साहजिकच नाराजीची भावना आहे. दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल आणि मॉल्समध्ये शंभर टक्के प्रवेश देण्यात येत असताना नाट्यगृहांमध्येच ५० टक्के प्रवेश का ?असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















