एक्स्प्लोर
Auto Taxi Fare Hike | राज्यातील रिक्षा-टॅक्सींची भाडेवाड चार आठवड्यानंतर
राज्यातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सींची भाडेवाड 4 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. भाडे दरसूत्र निश्चित करण्याबाबत खटुआ समितीने दिलेल्या अहवालाच्या शिफारसी सरकारने काल स्वीकारल्या. तसा जीआर राज्य सरकारने काढलाय. मात्र, प्रथम रिक्षा-टॅक्सी संघटना, ओला-उबर सारख्या अॅप आधारीत सेवा अशा विविध संघटनांना दरवाढीची आधी माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतरच रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ केली जाणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















