एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai School Bus : इंधन असेपर्यंत सेवा देणार, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची भूमिका
मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिशनने घेतली आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. मुंबईत एकूण सहा हजार ते महाराष्ट्रात ४० हजार स्कूल बसेस आहेत. दरम्यान आज इंधनाची काय परिस्थिती आहे. स्कूल बसला डिझेल मिळतंय का? याबाबत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरकडून...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement