एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : मुंबईच्या आझाद मैदानात महापंचायत; संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाकडून आयोजन ABP Majha
मुंबईतल्या आझाद मैदानात आज हजारो शेतकरी जमण्याची शक्यता आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सुमारे ५० हजार शेतकरी उपस्थित राहण्याचा दावा करण्यात येतोय. कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरुच आहे. याबाबत काय घोषणा होते का याकडं लक्ष लागलंय. तसंच शेतीमालाला एमएसपी देण्याची मागणीही पुढे येतेय.
मुंबई
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement