एक्स्प्लोर
Mahadev App Case : महादेव App प्रकरणी मुंबई पोलिसांचं विशेष पथक, 29 जणांविरोधात गुन्हा दाखल
Mahadev App Case : महादेव App प्रकरणी मुंबई पोलिसांचं विशेष पथक, 29 जणांविरोधात गुन्हा दाखल
‘महादेव अॅप’ तपासासाठी मुंबई पोलिसांनी स्थापन केल विशेष पथक. महादेव बुक बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात आहे गुन्हा दाखल. १५,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्यवहाराचे आहेत आरोप.याप्रकरणात १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सायबर दहशतवादाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार सदस्यांचे एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
Tags :
Mahadev Book Appमुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















