एक्स्प्लोर
Maghi Ganpati 2022 Guidelines : माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर ABP Majha
माघी गणेशोत्सवासाठी पालिकेने नियमावली जाहीर केलीय. घरगुती मूर्ती दोन फूट, तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फुटांपर्यंत असावी, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आलेत. कोरोना खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहनही पालिकेकडून करण्यात आलंय. माघी गणेशोत्सवास शुक्रवारी ४ फेब्रुवारीपासून सुरुवात होतेय. मुंबईत सुमारे अडीच हजार मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये सोसायट्यांतील आणि घरगुती उत्सवांचा समावेश सर्वाधिक असतो.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
गडचिरोली
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















