Korean Youtuber Molestation in Mumbai : कोरियन युट्युबरचा लाईव्ह व्हिडिओत विनयभंग
Korean Youtuber Molestation in Mumbai in Live Video - मुंबईच्या खार विभागात एक कोरियन युट्युबर ला तिचा लाईव्ह सूरु असतानाच दोन तरुणांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. वांद्रे येथील रहिवासी असलेल्या या तरुणांना खार पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही तरुणी खार रेल्वे स्थानक जवळील रोड नंबर पाच वर लाईव्ह शूट करीत होती. या वेळी तिथे दोन तरुणांनी तिला खेचण्याचा , जबरदस्ती करण्याचा आणि चुंबन घेण्याचा ही प्रयत्न केला. मात्र या तरुणीने त्यांना दूर केले. हे सर्व प्रकरण तिच्या एक फॉलोअर्सने मुंबई पोलिसांनी त्या व्हिडीओ सह ट्विट केले. त्यानंतर तात्काळ खार पोलीस ठाणे हरकतीत आले.त्यांनी या प्रकरणी या तरूणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तरुणी जबाब देण्याचा स्थितीत नव्हती.अखेर खार पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करीत या तरुणांचा शोध सुरू केला. मात्र या प्रकरणाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध सुरू झाला आहे.
![Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/49a7f578f8e12a539494bd041ffea6ff173900578446390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/4aba3f9617c7a10899e158ab8cdc7e63173867574664790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)