एक्स्प्लोर
Kishori Pednekar : बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यापासून पक्षाचा ग्राफ चढताच: किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar on Shivsena : Devendra Fadnavis म्हणाले शिवसेना मुंबईत जन्मलीसुद्धा नव्हती तेव्हापासून भाजपचे आमदार आणि खासदार अस्तित्त्वात आहेत. यानंतर Shivsena आणि BJP पक्षाच्या जन्मावरून राजकीय वाद निर्माण झालाय. याबदद्ल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की शिवसेनेचा ग्राफ हा सुरुवातीपासून चढताच आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















