एक्स्प्लोर
Kirit Somaiya घोटाळे करताना माणुसकी कुठे गेली होती?किरीट सोमय्यांचे Pratap Sarnaik यांना प्रत्युत्तर
ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना खदखद व्यक्त केली. आरोप करण्याआधी भाजपनेते किरीटच सोमय्या यांनी माणुसकी दाखवायला हवी होती असं सरनाईक यांनी म्हटले आहे. सरनाईक यांच्या वक्तव्याला उत्तर देताना किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















