एक्स्प्लोर
Nawab Malik vs Wankhede Family : नवाब मलिक यांच्या आरोपांवर जास्मिन वानखेडेंच प्रत्युत्तर...
नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांना जास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. आईनं दोन्ही मुलांना महागडी घड्याळं दिली होती, असा दावा त्यांनी केला. समीर वानखेडे वर्षातून एकदाच कपडे खरेदी करतात, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असं जास्मिन वानखेडे यांनी सांगितलं. चॅटबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















