एक्स्प्लोर
Inflation in India : अच्छे दिन येतील तेव्हा बघू, सर्वसामान्य मुंबईकरांची प्रतिक्रिया ABP Majha
महाराष्ट्रातही काँग्रेसनं महागाई, बेरोजगाराविरोधात जोरदार आंदोलन केलं.... विधानभवनातून काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली.... मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली... नाना पटोले, भाई जगताप, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अस्लम शेख आंदोलनात होते... हँगिंग गार्डन ते राजभवन असा आंदोलनाचा मार्ग होता... पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडलं. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी वाढत्या महागाईवर काय प्रतिक्रिया दिलीए पाहुुयात
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















