एक्स्प्लोर
मुंबई महानगरपालिका परिसरात काँग्रेस-शिवसेनेचे शेकडो झेंडे, शिवसेना-काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन
राज्यात जरी महाविकास आघाडी चे सरकार असले तरी मुंबई महानगरपालिका निवडणूक मध्ये काँग्रेस ही वेगळी लढणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे आणि याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका परिसरात शिवसेना आणि काँग्रेस आप आपल्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणत काँग्रेस आणि शिवसेना यांनी आपले झेंडे लावले आहेत.पालिकेसमोरील रस्ता हा काँग्रेस आणि शिवसेनेच्या झेंड्यानी भरून गेलाय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















