Ghar Banduk Biryani Team Dombivali Gudi Padwa : आकाश ठोसर, सायली पाटील डोंबिवलीच्या शोभायात्रेत
Ghar Banduk Biryani Team Dombivali Gudi Padwa : आकाश ठोसर, सायली पाटील डोंबिवलीच्या शोभायात्रेत
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा.. नूतन वर्षाच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आज पहाटेपासून मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे, नाशिक आणि नागपूरसह महाराष्ट्राच्या सर्व शहरांमध्ये शोभायात्रा निघाल्या. अनेक सेलिब्रिटीजनंही या शोभायात्रांमध्ये भाग घेतला.. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक नागपुरात होत्या, तर सोनाली कुलकर्णी मुंबईतील गिरगावात होती.. आकाश ठोसर आणि घर बंदूक बिर्याणीची टीम डोंबिवलीतील शोभायात्रेत सहभागी झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातही आज भव्य शोभायात्रा निघाली होती.























