एक्स्प्लोर

Ganeshotsav MumbaI Market : मुंबईच्या मार्केटमध्ये पूजेचं साहित्य, प्रसाद खरेदीसाठी गर्दी

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम पाहायला मिळत आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणपतीच्या पूजा साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये सर्वत्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फळे-फुले आणि लाडक्या बाप्पाला चढवला जाणाऱ्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ (Increase demand for flowers) झाली आहे. यामुळं दरात देखील वाढ झाली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी गर्दी 

आपला लाडका बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. झेंडू, गुलाब, चमेली अश्या विविध प्रकारची फुल आहेत. फुलांची मागणी वाढल्यामुळं दरात देखील मोठी वाढ झाली आहे. याबाबतची माहिती फूल मार्केटचे अध्यक्ष अरुण हरिभाऊ वीर यांनी दिली आहे.  

बाजारात कोणत्या फुलाला किती दर? 

झेंडू : 50 ते 80 रुपये किलो 
शेवंती: 150 ते 200 रुपये किलो 
गुलाब: 200 रुपायाला 20 फूल 
अस्टर: 250 ते 300 रुपये किलो 
बिजली : 200 ते 250 रुपये 
लिली : 50 रुपये किलो 
गुलछडी : 1400 रुपये किलो 

बाजारात सध्या गुलछडी सगळ्यात महाग आहे. प्रति किलो गुलछडी खरेदी करण्यासाठी 1400 रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी असल्याने गुलछडी महाग झाली आहे.  यंदा निशीगंधा फुलाने देखील भाव खाल्ला आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या निशीगंधा म्हणजेच गुलछडी यंदा चांगलाच भाव खाताना दिसत आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये सुका मेवा पेक्षाही महाग किंमतीने निशीगंधा विकला जातोय.

मुंबई व्हिडीओ

Kalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!

Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला

Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Speech : वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय, पवारांसमोर आक्रमक भाषणCM And DCM PC | हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद ABP MajhaSharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली

ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024

Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Embed widget