एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022 : मुंबईसह पुणे आणि नागपुरात गणपती बाप्पांच्या मिरवणुकीचा जल्लोष
Ganesh Visarjan 2022 : मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष आज सुरु झालाय.... ढोलताशांचा गजर.... त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.... गुलालांची उधळण.... बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी..... मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे.... बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे... मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे.... ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ.... पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झालेत
Tags :
Ganpati Bappa Ganpati Visarjan Lalbaug Ganesh Utsav 2022 Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganesh Visarjan 2022 Ganpati Visarjan 2022 Ganesh Immersion 2022 Anant Chaturdashi 2022 Ananat Chaturdashi Mumbai Ganesh Darshan Mumbai Ganpati Visarjan Pune Ganesh Visarjan Ganesh Visarjan Live Ganpati Visarjan Liveमुंबई
Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्ज
Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement