एक्स्प्लोर
Electric Bus | देशातील पहिल्या इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन, हायटेक बसमधून स्पेशल रिपोर्ट
भारतातील लांबपल्ल्याची पहिली इलेक्ट्रिक बस मुंबई-पुणे महामार्गावर धावणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन मुंबईत करण्यात आलं. या बसमध्ये सीसीटीव्ही, दोन टीव्ही सेट आणि ड्रायव्हरशी संवाद साधण्यासाठी माईक यंत्रणा देण्यात आलेली आहे. 45 प्रवासी प्रवास करतील एवढी आसन क्षमता या बस मध्ये आहे. मुंबई-पुणे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर ठिकाणी अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरादरम्यान या बस चालवल्या जाणार आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















