एक्स्प्लोर
Advertisement
Petrol Theft : पेट्रोल महागलं, पेट्रोल चोरांचा सुळसुळाट, उल्हासनगरमधील चोरी CCTV मध्ये कैद
उल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. उल्हासनगरच्या गणेश नगर ओटी सेक्शन भागात रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या एक दुचाकीतील पेट्रोल एका अज्ञात चोराने पळवलं. पेट्रोल पाईप काढून त्यानं ही चोरी केलीय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे या चोरांचा शोध सुरू केलाय.
मुंबई
Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion