एक्स्प्लोर
Mumbai Unlock : मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घटला तरी मुंबई लेव्हल 2 मध्ये जाणार नाही : इक्बाल सिंह चहल
आज राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पोजिटीव्हीटी रेट घसरला असला तरी आणखी काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येण्याचे प्रयत्न करून पुढील आठवड्यात मुंबईला लेव्हल 2 मध्ये आणण्यासाठी विचार केला जाईल, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी 'एबीपी माझा' ला माहिती दिली आहे. पोजिटीव्ही रेट हा पुढील आठवड्यात 2 ते 2.5 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी झाला तर नक्कीच मुंबई लेव्हल 2 मध्ये आणण्याचा विचार करून आणखी नियमांमध्ये शिथीतला आणली जाईल.
मुंबई
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा





















